Tuesday, October 19, 2010

enzo

मी- असा मी असा मी
कळत नाही कसा मी
कळत नकळत होते
असाच मी असाच मी
.......धनंजय

कविता- कविता म्हणे कवीला
का माझी रचना करतोस
तिला भूलवणयासाठी
का माझा पदर धरतोस.
सादर करुनिया तिच्यासमोर
गूढ़ मनातले उलगडतोस
जमलेच काही तर मला विसरतोस
काहीच नाहीतर मला मनातच साठवतोस.

.......धनंजय


प्रेम- असेच कही प्रेम असते
जे दूरदेशी घेउन जाते
तिच्या माज्या आठवणिने
मन घट्ट भरून जाते.
असेच कही प्रेम असते
जे दूरदेशी घेउन जाते
तिच्या माज्या स्पन्दनाने
तरल स्फटिक होउन जाते
असेच कही प्रेम असते
जे दूरदेशी घेउन जाते
आयुष्याचे वेडे वळण
सरळमार्गी लाउन जाते
.......धनंजय



आठवण- आठवणीच्या आठवणीत
माझी एक आठवण असू देत
नाहीच जर आली आठवण तर
त्या आठवणीत माझी आठवण वाहून दे.
.......धनंजय


ओढ़- ओढ़ लागते अनाम अशी
काळजात धस्स करूँ जाते जशी
अंतरात होते असे काही
की कसलाच ठावठिकाणा नसे
.......धनंजय

No comments:

Post a Comment