Thursday, September 30, 2010

स्वता:बद्दल काय सांगू आपण मित्र झालो की.....बोलूयाच की.....
DhAnAnJaY BhArAtI............aNd

I'm cool person who believe in high thinking & simple living.

!!!!!!...........खंरतर स्वता:बद्दल काय लिहायचे असा प्रश्न सर्वानांच पडतो कदाचित! कारण मला तो पडला होता. Internet च्या अभासी दुनियेत म्हणजे येथे मि काहीही लिहले ते खरे का खोटे हे त्या समोरच्या व्यक्तीच्या विश्वासावरचं अवलंबुन असेल...........समोर बसलेली व्यक्ती खरी का खोटी हे जस तुम्हाला त्याच्याशी मैत्री केल्याशिवाय समझणार नाही. तसं ते मलाही सांगता येणार नाही.

प्रत्येकाचे स्वभाव, आवडी-निवडी, जरी वेगळे असले तरी मैत्री होण्याचे बरेच Chance आहेत. एकाद्याचे मन जिंकल्याशिवाय जशी निखळ मैत्री होत नाही तशी तेच मन दुखवल्यावर ति मैत्री टिकतही नाही.

तरीही मला तुमच्याशी मॆत्रि करण्यात Intrest आहे. कारण आयुष्याचा प्रवास तुम्हा-आम्हाला एकदाच करायचा आहे.......... एकचं संधी आयुष्य जगण्याची, मित्र होण्याची..........आयुष्याच्या प्रवासात मैत्रीच्या ट्रेनमध्ये प्रवास करण्याची.............. करालं ना मग मैत्री?...


काय सांगु माझ्या बद्दल

मलाच काही कळत नाही

बोलायच खुप असत मला

पण बोलणं मात्र जमत नाही.


काय सांगु माझ्या बद्दल

मलाच काही कळत नाही

दुखवल जात मला

दुखवता मात्र येत नाही.


काय सांगु माझ्या बद्दल

मलाच काही कळत नाही

खोट खोट हसता हसता

रडता मात्र येत नाही.


काय सांगु माझ्या बद्दल

मलाच काही कळत नाही

दुःखात सुख अस समजता

दुःख ही फिरकत नाही.


काय सांगु माझ्या बद्दल

मलाच काही कळत नाही

बरोबर बरेच असतात

पण एकटेपणा काही सोडत नाही.


असाच आहे मी
आवडत मला
स्वताच्याच मस्तीत रंगायला,
लहान मुल होवुन छोटी
छोटी गंमत सांगायला

कधी रवि असतो मी,
कधी कवी असतो मी
स्वता साठीच स्वताची
ओळख नवी असतो मी

कधी हसरा असतो
कधी लाजरा दिसतो
कधी भरलेला वृक्ष तर
कधी एकदम रुक्ष्य

शोधतो स्वतालाच आणि
वेड्यासारखा हसतो
आसवांचा चेहरा मात्र फक्त काही
जवलुन पहनार्यानाच दिसतो

उदास ही असतो कधी तर
कधी बनतो बेभान
उपभोगतो प्रत्येक क्षणी
आयुष्याच सुंदर गाण...

इतराना सन्देश :- "वायफट स्वप्न पह्न्यपेक्षा आपली आवड असलेली काम जास्त करा....... व त्याच मधून भाविषासाठी ठामपणे निर्णय घ्या.............! आणि तोच पूर्ण करा...by the way....