Thursday, September 9, 2010

1 comment:

  1. नमस्कार मंडळी,

    माझ्याकविता बद्दल तसं खुपसं काही सांगण्यासारखे आहे. “माझ्याकविता” ही नुसती साईट किंवा ग्रुप

    म्हणून नाही; हा एक प्रकल्प आहे. कविता प्रेमींनी मिळुन कविता प्रेमींसाठी चालवलेला… !!!

    तुम्हासही कवितेबद्दल ओढ असल्यास, किंवा तुम्ही कविता लिहीत असल्यास या प्रकल्पात आपले सहर्ष

    स्वागत आहे.

    माझ्याकविता प्रकल्पाची सुरवात झाली ती एका उणीवेतुन. ती उणीव होती कवितेच्या ग्रुपची.

    २००४ मध्ये इंटरनेटवर तसं मराठी साहीत्यासाठी म्हणुन असे भरपुर ग्रुप्स नी साईटस होते, पण असं

    कवितेसाठी समर्पीत एकही ग्रुप नव्हता. कदाचित तिच आमची पहिल्या पायरीनी सुरवात होती;

    ते म्हणजे याहू वरचा “माझ्याकविता” ग्रुप !

    प्रकल्प म्हणुन असं मनात काही नव्हते तेव्हा, नुसती गरज आणि आवड म्हणुन एक पायरी चढलो.

    हा प्रवास आज या वळणावर आहे की या प्रकल्पाची दुसरी पायरी म्हणुन आम्ही ही साईट प्रकाशित करत

    आहोत. एक एक पाऊल म्हणून आम्ही एक एक सुविधा इथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

    आशा आहे कि आमच्या या प्रवासात तुमचाही सहभाग असेल.

    – माझ्याकविता टीम.

    ReplyDelete