Thursday, April 15, 2010

Also..........!


मैत्रि तुझी अशी असवी,

आयुश्यभर सोबत राहावी,

नको कधि त्यात दुरावा ,

नेहमीच नवा फ़ुलोरा,

मैत्रि अपुली अशी असावी,

सर्वांना एकत्रित अनावी,

हसने रुसने चालत राहवे,

एकमेकांना समजुन घ्यावे,

2 comments:

  1. स्त्रियांच्या मैत्रीपेक्षा पुरुषांची मैत्री अधिक घट्ट असते.


    कसे
    ....?



    कसे ते पाहा.





    एकदा एक बायको
    संपूर्ण रात्रभर घरीच येत नाही.
    दुसऱ्या दिवशी नवरा विचारतो तेव्हा ती
    सांगते "मी एका मैत्रिणीच्या घरी राहिले होते...."


    नवऱ्याचा
    यावर विश्वास बसत नाही.

    तो तिच्या सर्वात जवळच्या 20 मैत्रिणींना
    फोन करतो.

    ती काल आपल्याकडे आली नव्हती, असंच 20 ही जणी सांगतात.




    aft
    10 days..........




    आता जेव्हा नवरा संपूर्ण रात्रभर
    घरीच येत नाही तेव्हा काय होते पाहा.
    दुसऱ्या दिवशी सकाळी बायको
    विचारते.

    तेव्हा तो सांगतो "अगं मी माझ्या एका मित्राच्या घरी
    राहिलो होतो"

    बायकोचा नवऱ्यावर विश्वास बसत नाही.
    ती त्याच्या
    सर्वात जवळच्या 20 मित्रांना फोन करते.

    त्यांतले 10 जण छातीठोकपणे
    सांगतात की काल रात्री तो त्याच्याच घरी होता.





    आणि....




    ...





    उरलेले
    10 जण तर तो आत्ताही आपल्या घरातच आहे असंही सांगून टाकतात



    DHANANJAY:->>&

    ReplyDelete
  2. साधं सोपं आयुष्य
    साधं सोपं जगायचं
    हसावंसं वाटलं तर हसायचं
    रडावंसं
    वाटलं तर रडायचं
    जसं बोलतो तसं नेहमी
    वागायला थोडंच हवं
    प्रत्येक
    वागण्याचं कारण
    सांगायला थोडंच हवं
    ज्यांना सांगायचं त्यांना
    सांगायचं
    ज्यांना टांगायचं त्यांना टांगायचं!
    मनात जे जे येतं ते ते
    करून
    बघितलं पाहिजे आपण
    जसं जगावं वाटतं तसंच
    जगून बघितलं पाहिजे आपण
    करावंसं
    वाटेल ते करायचं
    जगावंसं वाटेल तसं जगायचं...
    आपला दिवस होतो
    जेंव्हा
    जाग आपल्याला येते
    आपली रात्र होते जेंव्हा
    झोप आपल्याला येते
    झोप
    आली की झोपायचं
    जाग आली की उठायचं!
    पिठलं भाकरी मजेत खायची
    जशी
    पक्वान्नं पानात
    आपल्या घरात असं वावरायचं
    जसा सिंह रानात!
    आपल्या
    जेवणाचं, आपल्या जगण्याचं
    आपणच कौतुक करायचं
    असेलही चंद्र मोठा
    त्याचं
    कौतुक क1शाला एवढं
    जगात दुसरं चांदणं नाही
    आपल्या हसण्या एवढं!
    आपणच
    आपलं चांदणं बनून
    घरभर शिंपत रहायचं
    साधं सोपं आयुष्य
    साधं सोपं
    जगायचं
    हसावंसं वाटलं तर हसायचं

    ReplyDelete